Manasvi Choudhary
व्हॅलेनटाईन डे निमित्त तुम्ही कपल रिंग्स खरेदी करत असाल तर तुम्हाला काही डिझाईन्स आम्ही सांगणार आहोत.
तुम्हालाही तुमच्या पार्टनरला रिंग्स गिफ्ट द्यायचे असेल तर तुम्ही हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा.
हार्ट शेपची रिंग्स ही कपलसाठी बेस्ट असते. नात्याला प्रेमाची सुरूवात झाल्याचे ही रिंग्स दर्शवते.
तुम्हाला युनिक पाहिजे असेल तर तुम्ही नात्याची सुरूवात कधी झाली ती तारिख किंवा जन्मतारिखेची रिंग्स बनवून घेऊ शकता.
प्रेमाचे प्रतीक म्हणून इन्फिनिटी रिंग्स तुम्ही निवडू शकता. ही रिंग्स तुम्ही वेस्टर्न आऊटफिट वर घालू शकता.
मुलीच्या आवडीची खास रोज गोल्ड रिंग्स तुम्ही त्यांनी गिफ्ट म्हणून देऊ शकता. नाजूक आणि फुलांची डिझाईन असलेली ही रिंग्स ट्रेडिंगमध्ये आहे.