Office Hairstyles: ऑफिससाठी झटपट रेडी व्हायचय? या आहेत 5 मिनिटांत होतील अश्या 5 हेअरस्टाईल्स

Manasvi Choudhary

हेअरस्टाईल्स

ऑफिसमध्ये जाताना केस कसे बांधायचे? असा प्रश्न सर्वच महिलांना पडतो ऑफिससाठी झटपट केस बांधायचे असल्यास तुम्ही स्टायलिश आणि हटके हेअरस्टाईल्स करू शकता.

Office Hairstyles

ट्रेडिंग हेअरस्टाईल्स

ऑफिसमध्ये सततची धावपळ आणि कामाचा ताण पाहता, केस चेहऱ्यावर येणार नाहीत आणि दिवसभर नीटनेटके राहतील यासाठी काही ट्रेडिंग हेअरस्टाईल्स आहेत.

Office Hairstyles

स्लीक लो बन

स्लीक लो बन ही क्लासी हेअरस्टाईल आहे. केसांच्या मध्यभागी किंवा बाजूला भांग पाडा. थोडे हेअर सिरम लावून केस चपखल बसवा आणि मानेपाशी एक घट्ट अंबाडा बांधा.

Office Hairstyles

हाफ-अप ट्विस्ट

हाफ-अप ट्विस्ट ही हेअरस्टाईल ज्यांना केस पूर्णपणे बांधायला आवडत नाहीत त्यांच्यासाठी ही बेस्ट स्टाईल आहे.

Office Hairstyles

हाय पोनीटेल

 जर तुम्हाला 'स्मार्ट' आणि 'ऍक्टिव्ह' दिसायचे असेल, तर हाय पोनीटेल हेअरस्टाईल निवडू शकता.

Office Hairstyles

फ्रेंच वेणी बांधा

जर तुमचे केस लांब असतील आणि तुम्हाला ते दिवसभर सुरक्षित ठेवायचे असतील, तर फ्रेंच वेणी वेणी बांधा

Braid Hairstyle

पफ विथ लो पोनीटेल

ज्यांना चेहरा थोडा लांब आणि उठून दिसावा असे वाटते, त्यांच्यासाठी हा पफ विथ लो पोनीटेल ही स्टाईल तुम्ही निवडू शकता.

Office Hairstyles | Social Media

next: Saree Hairstyles: साडीवर केस कसे बांधायचे? 'या' आहेत 5 ट्रेडिंग हेअरस्टाईल

Saree Hairstyles
येथे क्लिक करा...