Manasvi Choudhary
मंगळसूत्र पेंडंट डिझाईन्समध्ये ट्रेडिशनल आणि मॉडर्न पॅटर्न्स आहेत.
सध्या त्रिकोण, वर्तुळ किंवा स्क्वेअर आकाराचे साधे पण स्टायलिश पेंडंट ट्रेंडमध्ये आहेत. ऑफिस वेअर किंवा वेस्टर्न लूकवर उठून दिसतात.
नाजूक फुलांच्या आकारात हिऱ्यांचे वर्क असलेले पेंडंट नवविवाहित मुली घालतात यामध्ये इन्फिनिटी हे पॅटर्न ट्रेंडमध्ये आहे.
दोन वाट्यांचे मंगळसूत्र ही जुनी पद्धत आजही ट्रेंडमध्ये आहे. मॅट फिनिशमध्ये हे मंगळसूत्र पेंडंट असतात.
सण-समारंभासाठी देवी लक्ष्मी किंवा मोराची नक्षी असलेले जड पेंडंट पुन्हा एकदा फॅशनमध्ये आहे .
पती-पत्नीच्या नावाचे पहिले अक्षर किंवा इनिशियल्स असलेले मंगलसूत्र सध्या खूप लोकप्रिय झाले आहेत.
ऑफिस, कॅज्युअल आउटिंग किंवा रोजच्या वापरासाठी हे इनिशियल डिझाइन हलके आणि स्टायलिश असतात.