Mangalsutra Designs: नव्या नवरीसाठी खरेदी करा 5 लेटेस्ट मंगळसूत्र, लूक दिसेल उठून

Manasvi Choudhary

मंगळसूत्र

हिंदू धर्मात लग्न झाल्यानंतर स्त्रिया मंगळसूत्र घालतात. मंगळसूत्र हे वैवाहिक जीवनाचं प्रतीक आहे.

mangalsutra design

मंगळसूत्र

लग्नानंतर महिला मंगळसूत्र घालतात अशावेळी नवीन नवरीसाठी मंगळसूत्राचे लेटेस्ट ट्रेडिंग पॅटर्न्स आहेत.

mangalsutra design

पाने, फुले पेडंट डिझाईन

फुले, पानांच्या आकारातील पेंडट महिलां मंगळसूत्रामध्ये खास बनवून घेतात. हे पेंडट असलेले मंगळसूत्र पूजा, लग्नसमारंभात काठपदरी साडीवर खास उठून दिसतात.

mangalsutra design

नावाचे पेंडट

तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे स्वत:चे किंवा पतीच्या नावाचे पेडंट बनवून घेऊ शकता. हे मंगळसूत्र युनिक स्टाईल वाटते.

mangalsutra design

डायमंड मंगळसूत्र डिझाईन्स

महिलांच्या डेली युज आणि ऑफिसवेअरसाठी बेस्ट डायमंड मंगळसूत्र डिझाईन्स आहेत.

Mangalsutra Designs

हिरा पेडंट

सोन्याच्या चैनमध्ये नाजूक छोटा हिरा असे मंगळसूत्र महिलांना कम्फर्टेबल वाटते. ऑफिस वेअर, कुर्ती, जिन्स वर हे अधिक शोभून दिसते.

mangalsutra design

'इनफिनिटी' डिझाईन

नात्यातील अतूट प्रेमाचे प्रतीक असलेले 'इनफिनिटी' डिझाईन ट्रेंडमध्ये आहे तुम्ही देखील हे मंगळसूत्र डिझाईन करून घेऊ शकता.

mangalsutra design

next: Long & Thick Hair Care Tips: केस लांब आणि दाट होण्यासाठी या 5 टिप्स आजपासूनच फॉलो करा

येथे क्लिक करा...