Jhumka Designs: मराठमोळा साज! साडीवर घाला ५ युनिक डिझाइन्सचे झुमके

Siddhi Hande

दागिने

स्त्रीचं खरं सौंदर्य हे साजश्रृंगाराने अधिकच खुलतं. तिने घातलेले दागिने हे फार सुंदर दिसतात.

Jhumka Designs | Google

युनिक स्टाईल झुमके

साडीवर, ड्रेसवर छान युनिक स्टाईलचे झुमके घातल्यावर लूक अजूनच सुंदर दिसतो. वेगवेगळ्या प्रकारचे डिझाइन्स छान दिसतात.

Jhumka Designs | Google

गोल्डन झुमके

तुम्ही गोल्डन झुमके घालू शकतात. कोणत्याही काठपदर साडीवर हे खूपच चांगले दिसतील.

Jhumka Designs | Google

ऑक्साइड इअररिंग्स

तुम्ही कॉटनची साडी किंवा ड्रेस घातला कर त्यावर ऑक्साइड इअररिंग्स घाला.

Jhumka Designs | Google

मोत्याचे झुमके

मोत्याच्या झुमके हे खूपच सुंदर दिसतात. कोणत्याही लूकवर तुम्ही हे इअररिंग्स घालू शकतात.

Jhumka Designs | Google

पिकॉक झुमका

तुम्ही मोठे पिकॉक झुमके घालू शकतात.यामध्ये तुम्हाला पूर्ण कानाला इअररिंग्स असते. कोणत्याही साडीवर हे खूप सुंदर दिसतात.

Jhumka Designs | Google

डायमंड इअररिंग्स

तुम्ही जर कोणताही फॅन्सी लूक करत असाल तर त्यावर डायमंड इअररिंग्स छान दिसतील. डिझाइनर साडीवर डायमंड इअररिंग्स घालू शकतात.

Jhumka Designs | Google

टेम्पल डिझाइन झुमके

सध्या टेम्पल डिझाइनचे इअररिंग्स खूप ट्रेंडिगला आहेत. या डिझाइनचे झुमके कोणत्याही साडीवर मॅच होतात.

Jhumka Designs | Google

Next: महागड्या साड्यांची वर्षानुवर्षे निगा राखायचीये? तर कपाटात ठेवण्यापूर्वी या 5 गोष्टी लक्षात ठेवा

expensive saree care tips
येथे क्लिक करा