Husband Name Mangalsutra Design: नवऱ्याच्या नावाचे घाला मंगळसूत्र!, या आहेत ट्रेडिंग 5 डिझाईन्स

Manasvi Choudhary

मंगळसूत्र

हिंदू धर्मात लग्नानंतर मंगळसूत्राला विशेष महत्व आहे. फार पूर्वीपासून विवाहित महिला मंगळसूत्र परिधान करतात.

Mangalsutra Design

मंगळसूत्र डिझाईन्स

मंगळसूत्राच्या अनेक डिझाईन्स आणि प्रकार आहे. पूर्वी जड आणि मोठे मंगळसूत्र ट्रेडिंगमध्ये होते.

Mangalsutra Designs

मंगळसू्त्रात बदल

मात्र काळानुसार मंगळसूत्राच्या डिझाईन्समध्ये अनेक बदल झाले आहेत. हल्ली नाजूक आणि सुंदर मंगळसूत्राच्या डिझाईन्सचा ट्रेंड सुरू आहे.

mangalsutra designs

पतीच्या नावाचे मंगळसूत्र

पतीच्या नावाचे मंगळसूत्र डिझाईन्स देखील तुम्ही निवडू शकता ज्याला नेम मंगळसूत्र असे म्हणतात.

Husband Name Mangalsutra Design

नावाचे पेडंट

नवऱ्याच्या नावाचे पहिले अक्षर किंवा पूर्ण नाव तुम्ही मंगळसूत्राचे पेडंट म्हणून बनवून घेऊ शकता. सध्या नावाच्या मंगळसूत्राचा ट्रेंड आहे.

Husband Name Mangalsutra Design

मॉडर्न स्टाईल

तुम्ही जरा वेगळ्या पॅटर्नमध्ये मंगळसूत्र डिझाईन करायचं असेल तर तुम्ही इंग्रजी कर्सिव्ह अक्षरात पतीचे नाव असलेले पेंडंट निवडू शकता यामुळे लूक मॉडर्न दिसेल .

Husband Name Mangalsutra Design

नावाचे पहिले अक्षर डिझाईन

संपूर्ण नाव घेण्याऐवजी पतीच्या नावाचे पहिले अक्षर हार्टशेप मध्ये डिझाईन करून घेऊ शकता.

Husband Name Mangalsutra Design

काळ्या मणींचे डिझाईन

स्वतंत्र पेंडंट न ठेवता, नाव सोन्याच्या तारांनी तयार करून ते थेट काळ्या मण्यांच्या सरामध्ये जोडलेले असते

Husband Name Mangalsutra Design

next: Attraction Sign: समोरची व्यक्ती तुम्हाला आकर्षित करतेय, हे कसं ओळखायचं?

येथे क्लिक करा..