Long Haircuts For Women: लांब केसासाठी 5 युनिक हेअरकट्स, जे करायला सोपे अन् दिसायला भारी

Manasvi Choudhary

लांब,सरळ केस

लांब, सरळ केसांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी ट्रेडिंग स्टायलिश हेअरकट्स आहेत जे तुम्ही करू शकता.

Long Haircuts For Women

नवीन हेअरकट्स

जर तुम्हाला केसांची लांबी कमी करायची नसेल, पण स्टायलिश दिसायचे असेल तर कोणते हेअरकट्स करावे या विषयी जाणून घेऊया.

Long Haircuts For Women

बटरफ्लाय हेअरकट

बटरफ्लाय हेअरकट हा कायमच ट्रेडिंग असतो तुम्ही देखील अशा लेयर्स स्टाईलचा हेअरकट निवडू शकता.

Long Haircuts For Women | GOOGLE

 कर्टन बँग्ज विथ लाँग लेयर्स

जुन्या पद्धतीती ही स्टाईल पुन्हा ट्रेंडमध्ये आहे. या लूकमध्ये समोरचे फ्लिक्सला आकार दिला जातो. मोठे कपाळ असणाऱ्यासाठी हा लूक आणखी उठून दिसतो.

Long Haircuts For Women

फेदर कट

ज्यांना केस हलके आणि बाऊन्सी हवे आहेत, त्यांच्यासाठी फेदर कट सर्वोत्तम आहे. यात केसांच्या टोकांना बाहेरच्या बाजूला वळण दिले जाते.

Long Haircuts For Women | GOOGLE

व्ही-शेप लेयर्स

व्ही-शेप लेयर्स हा कट पाठीमागून पाहिल्यावर 'V' अक्षरासारखा दिसतो. खालच्या बाजूला केस निमुळते होतात.

Long Haircuts For Women

शॅग हेअरकट

ज्यांना रोज केस विंचरायचा किंवा सेट करायचा कंटाळा येतो, त्यांच्यासाठी हा शॅग हेअरकट कट उत्तम आहे.

haircut

next: Morning Foods: सकाळी रिकाम्या पोटी काय खावे आणि काय खाऊ नये?

येथे क्लिक करा..