Bridal Green Bangles Design: नववधूसाठी हिरव्या चुड्याच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स, प्रत्येक साडीवर उठून दिसतील

Manasvi Choudhary

हिरव्या बांगड्या

लग्नात नवरीच्या हिरव्या बांगड्यांना विशेष महत्व आहे. लग्नात नववधू हिरवा चुडा घालते.

Bride Green Bangles Design

युनिक डिझाईन्स

हिरव्या काचेच्या बांगड्याचे या युनिक डिझाईन्स तुम्ही ट्राय करू शकता.

Bride Green Bangles Design

हिरव्या बांगड्या

साध्या गडद हिरव्या रंगाच्या बांगड्या कोणत्याही साडीवर उठून दिसतात.

Bride Green Bangles Design

डार्क हिरव्या बांगड्या

डार्क हिरव्या बांगड्या आणि त्यांच्यामध्ये चांदीचे कडे असा देखील लूक तुम्ही मकसंक्राती काळ्या खणाच्या साडीवर करू शकता

Bride Green Bangles Design

वेलवेट बांगड्या

ज्यांना काचेच्या बांगड्या फुटण्याची भीती वाटते त्यांनी  हिरव्या वेलवेटच्या बांगड्या निवडू शकता बांगड्याचा लूक मॉडर्न वाटतो.

Bride Green Bangles Design

मॅट फिनीश हिरव्या बांगड्या

ज्यांना जास्त चमक आवडत नाही अश्यामध्ये मॅट फिनीश हिरव्या बांगड्या मिळतात या तुम्ही डेली वेअरसाठी वापरू शकता.

Bride Green Bangles Design

मखमली हिरव्या बांगड्या

मखमली हिरव्या बांगड्या यांचा रंग अत्यंत गडद आणि उठाव असतो या बांगड्या तुम्हाला कोणत्याही साडीवर शोभून दिसतील.

Bride Green Bangles Design

next: Celebrity Mangalsutra Design: दीपिका ते कियारा; बॉलिवूड अभिनेत्रीच्या 'या' नाजूक मंगळसूत्रांची सध्या सोशल मीडियावर क्रेझ

येथे क्लिक करा...