Manasvi Choudhary
सध्या कानातल्यांमध्ये लाईटवेट आणि युनिक डिझाईन्सना महिलांचा सर्वाधिक पसंती आहे.
कोणत्याही समारंभात, लग्नकार्यात उठून दिसतील अश्या कानातल्यांच्या डिझाईन्स आपण पाहूया.
सुई-दोरा कानातले अत्यंत नाजूक आणि लांब असतात. यात सोन्याच्या बारीक साखळीसोबत शेवटी एखादे लहान फूल, पान किंवा मोत्याचे डिझाईन असते.
चंद्राच्या आकारासारखे असणारे छोटे कानातले युनिक पॅटर्न आहेत. या कानातल्यांना चांदबाली असे म्हणतात. या कानातल्यावर कुंदन आणि मीनाकारीचे नक्षीकाम केलेले असतात.
चौकोनी, त्रिकोणी किंवा षटकोनी आकाराचे कानातले तुम्ही निवडू शकता. ऑफिसवेअर किंवा स्टायलिश लूकसाठी हे कानातले बेस्ट ऑप्शन ठरतील.
मराठमोळ्या साडीलूकवर उठून दिसतील असे टेंपल ज्वेलरी झुमके तुम्ही निवडू शकता. यामध्ये तुम्हाला रॉयल आणि
फुले आणि पाने यांची नाजूक गुंफण असते. हे डिझाईन्स तरुण मुलींमध्ये खूप लोकप्रिय आहेत