Manasvi Choudhary
सध्या फॅशनच्या दुनियेत कलर मॅचिग कपडे घालणे ट्रेंडमध्ये आहे यासाठी योग्य रंगाची निवड करणे गरजेचे आहे.
कोणत्या रंगावर कोणता रंग सर्वात जास्त उठून दिसेल? सध्या 'या' 5 रंगांच्या जोड्या ट्रेडिंगमध्ये आहेत
चॉकलेटी रंगाच्या कोणत्याही कपड्यार तुम्ही रॉयल ब्ल्यू रंगाचा मॅचिंग कॉन्ट्रास्ट कलर निवडू शकता.
जर तुम्हाला सिंपल लूक हवा असेल तर तुम्ही पिंक आणि कॅमल लूक असा रंग निवडू शकता.
ऑलिव्ह ग्रीन आणि यल्लो हा रंगाचा कॉन्ट्रास्ट कलर तुम्ही मॅचिंग करू शकता यामुळे लूक उठून दिसतो.
व्हाईट कोणत्याही आउटफिटवर तुम्ही मॅचिंग रेड कॉन्ट्रास्ट कलर करू शकता यामुळे तुमचा लूक स्टायलिश दिसेल.
निळ्या रंगावर मॅचिंग कलरवर तुम्ही पिवळा रंग तुम्ही कॉन्ट्रास्ट करू शकता सध्या हे रंग खूप ट्रेंडमध्ये आहेत.