Furniture Design: घराच्या शोभेसाठी हे आहेत 5 स्पेस-सेव्हिंग फर्निचर डिझाईन्स

Manasvi Choudhary

फर्निचर डिझाइन

घराची सजावट करण्यासाठी फर्निचर डिझाइनमध्ये अनेक स्मार्ट पॅटर्न आहेत.

Furniture Design

गोलाकार व कव्हर्ड शेप डिझाईन्स

सोफा, डायनिंग टेबल आणि बेडमध्ये गोलाकार किंवा लहरी डिझाईन्समध्ये ट्रेडिंग आहेत. हे फर्निचर घराला 'सॉफ्ट' आणि अधिक निवांत लूक देते.

Furniture Design |

कमी जागेत करा फर्निचर

जागा कमी असलयास तुम्ही सोफा कम बेड किंवा फोल्डेबल टेबल्स अशा चे मस्ट-हॅव फर्निचर डिझाईन करू शकता.

Furniture Design

मॉडर्न डिझाईन फर्निचर

सागवान, शिसम यांसारख्या लाकडासोबतच बांबू, वेळू आणि रत्न यांचे फर्निचर तुम्ही ट्रेंडनुसार मॉडर्न डिझाईनमध्ये करू शकता.

Furniture Design

वर्कफ्रॉम होम सेटअप

वॉर्डरोबमध्येच तुम्ही स्टडी टेबल किंवा कपाट करू शकता जे वर्क फ्रॉम होम साठी बेस्ट असेल.

Furniture Design

ट्रेडिंग फर्निचर

मुंबईसारख्या शहरात जागेची कमतरता असल्याने मर्फी बेड, लिफ्ट-टॉप कॉफी टेबल, स्टोरेज ऑटोमन्स हे फर्निचर ट्रेडिंगमध्ये आहेत.

Furniture Design

डिजीटल स्टाईल फर्निचर

इनव्हिजीबल टेक्नोलॉजी असे फर्निचर ज्यात वायर दिसत नाहीत किंवा ज्यामध्ये वायरलेस चार्जिंग पॅड्स इन-बिल्ट आहेत. सोफा वेडशी कनेक्ट असते.

Furniture Design

next: Bmc Election Result: मुंबईत कोणाची सत्ता? कोण आघाडीवर आणि कोण पिछाडीवर? जाणून घ्या

येथे क्लिक करा..