Evil Eye Mangalsutra Meaning: स्त्रिया इव्हिल आय मंगळसूत्र का घालतात? हे आहेत लेटेस्ट 5 पॅटर्न

Manasvi Choudhary

मंगळसूत्र

मंगळसूत्राचे नवनवीन युनिक डिझाईन्स बाजारात आहेत. इव्हिल आय मंगळसूत्र हे त्यापैकी एक आहे.

Evil Eye Mangalsutra

इव्हिल आय मंगळसूत्र डिझाईन्स

इव्हिल आय मंगळसूत्र घालण्याचा सध्या ट्रेंड आहे. बाजारात देखील इव्हिल आय मंगळसूत्राच्या अनेक डिझाईन्स आहेत.

Evil Eye Mangalsutra

काय आहे इव्हिल आय

सोन्याच्या नाजूक साखळीत मध्यभागी एक छोटा हिरा आणि त्याच्या कडेला निळ्या रंगाचे इव्हिल आय असते.

Evil Eye Mangalsutra

नात्याची सुरक्षितता

लग्नानंतर पती-पत्नीच्या नात्याला कोणाची नजर लागू नये आणि संसार सुखाचा व्हावा, या भावनेने अनेक स्त्रिया हे मंगळसूत्र निवडतात.

Evil Eye Mangalsutra

स्टायलिश लूक

हे मंगळसूत्र वेस्टर्न आणि इंडियन अशा दोन्ही कपड्यांवर सूट होते अनेक तरूण विवाहित मुलींच्या गळ्यात हे मंगळसूत्र असते.

Evil Eye Mangalsutra

वाईट नजरेपासून संरक्षण मिळते

वाईट नजरेपासून संरक्षण मिळवण्यासाठी इव्हिल आय मंगळसू्त्र स्त्रिया घालतात.

Evil Eye Mangalsutra

मंगळसूत्र ब्रेसलेट

हाताच्या मनगटात 'मंगळसूत्र ब्रेसलेट' घालणे ट्रेंड आहे . यात काळ्या मण्यांसोबत मध्यभागी एक लहान इव्हिल आय पेंडंट असते.

Bracelet Mangalsutra Designs

next: Gold Mangalsutra Designs: सोन्याचे मंगळसूत्र बनवताय? हे आहेत ट्रेडिंग डिझाईन्सचे 5 लॉकेट

येथे क्लिक करा...