Siddhi Hande
न्यू ईअर पार्टीसाठी सर्वांनाच काहीतरी हटके दिसायचं असतं. न्यू ईअरच्या पार्टीत सर्वात सुंदर दिसावं, असं प्रत्येक महिलेला वाटतं.
न्यू ईअरच्या पार्टीसाठी तुम्ही डिझाइनर साडी ट्राय करु शकतात. डिझाइनर साडीत अनेक ऑप्शन आहेत.
तुम्ही पिंक कलरची सिल्क साडी नेसू शकतात. त्यावर डायमंड वर्क खूप सुंदर दिसेल.
तुम्ही कोणत्याही रंगाची प्लेन साडी नेसू शकतात.त्यावर डिझाइनर भरलेला ब्लाउज घालू शकतात. सध्या या साड्यांच्या ट्रेंड आहे.
तुम्ही साडीवर मॅचिंग ब्लाउज घातला तरीही तो लूक खूप सुंदर दिसेल. त्यावर छान नेकलेस घाला.
तुमच्या साडीवर जर डायमंडचे वर्क असेल तर ती साडी रात्रीच्या पार्टीत छान दिसेल.
तुम्ही साडी कोणतीही नेसली तरीही त्यावर ब्लाउजचा पॅटर्न सुंदर शिवला तर तो लूक अजूनच स्टायलिश वाटेल.
तुम्ही जर मिनिमल म्हणजे पिंक, आकाशी किंवा अबोली रंगाची साडी नेसली तर खूप क्लासी लूक वाटेल.
सध्या नेटच्या साडीचा ट्रेंड सुरु आहे. त्यावर डिझाइनर ऑफ शोल्डर ब्लाउज घातला तर तुमचा लूक अजूनच स्टायलिश वाटेल.
Next: डेली वेअर कॉटनच्या साडीवर ट्राय करा हे ब्लाउज; दिसाल आणखी सुंदर