Daily Wear Mangalsutra: डेली वेअरसाठी छोटे, नाजूक मंगळसूत्र, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

Manasvi Choudhary

मंगळसूत्र

रोजच्या वापरासाठी मंगळसूत्र घालायचे असल्यास तुम्हाला अनेक पॅटर्न्स आहेत.

mangalsutra designs

छोटे आणि नाजूक मंगळसूत्र

आजकाल महिला छोटे आणि छोटे आणि नाजूक मंगळसूत्र घालतात हे मंगळसूत्र स्टायलिश आणि युनिक दिसते.

mangalsutra designs

मंगळसूत्र डिझाईन्स

मंगळसूत्राच्या अनेक डिझाईन्स आहेत. रोज घालण्यासाठी साडी, कुर्ती आणि वेस्टर्न आऊटफिटवर सूट होतील असे मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता..

mangalsutra designs

फ्लोरल डिझाईन मंगळसूत्र

सोन्याच्या नाजूक तारांपासून बनवलेली छोटी फुले किंवा पानांचा गुच्छ पेंडंट म्हणून असतो.

mangalsutra designs

नाजूक मणी किंवा पान

अत्यंत हलके दिसायला नाजूक हे मंगळसूत्र असते. नाजूक सोन्याचे पान किंवा मणी या मंगळसूत्रामध्ये असतात.

mangalsutra designs

सिंगल डायमंड मंगळसूत्र

सिंपल असं डायमंड मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता. नाजूक काळ्या मण्यांच्या या डिझाईनमध्ये हे मंगळसूत्र असते.

mangalsutra designs

इन्फिनिटी पेंडंट मंगळसूत्र

इन्फिनिटी पेंडंट मंगळसूत्र हे सध्या ट्रेंडमध्ये आहे. इन्फिनिटी चिन्ह हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते यामुळे युनिक स्टाईलचे मंगळसूत्र तुम्ही घालू शकता.

next/: 2 Vati Mangalsutra Designs: सौभाग्याचं लेणं असणाऱ्या दोन वाटी मंगळसूत्राचे 5 लेटेस्ट डिझाईन्स, महिलांचा लूक दिसेल भारी

येथे क्लिक करा...