Manasvi Choudhary
दररोज घालण्यासाठी मंगळसूत्र निवडताना ते वजनाला हलके, मजबूत आणि दिसायला साधे पण शोभून दिसणारे असावे लागते
रोजच्या वापसाराठी मंगळसूत्राच्या लेटेस्ट ट्रेडिंग 5 डिझाईन्स आज आपण पाहूया.
ऑफिसमध्ये खूप लांब मंगळसूत्र कॅरी करायला अनेक महिलांना आवडत नाही अशावेळी तुम्ही नाजूक, सुंदर दिसेल असे मंगळसूत्र निवडू शकता.
सिंगल स्टोन मंगळसूत्र हे कायम ट्रेडिंगमध्ये असतो या मंगळसूत्र डिझाईनमध्ये नाजूक साखळीत एक हिरा असतो
हटके स्टाईलचं 'ब्रेसलेट मंगळसूत्र' हा हे देखील हातामध्ये कॅरी करू शकता घड्याळासोबत हे मंगळसूत्र अतिशय स्टायलिश दिसते.
सोन्याच्या चैनमध्ये नाजूक छोटा हिरा असे मंगळसूत्र महिलांना कम्फर्टेबल वाटते. ऑफिस वेअर, कुर्ती, जिन्स वर हे अधिक शोभून दिसते.
डायमंड पेंडंट मंगळसूत्र हे ऑफिस वेअरसाठी बेस्ट असेल. अनेक महिलांच्या गळ्यात तुम्ही या प्रकारचे मंगळसूत्र पाहिले असेल.
डायमंड पेंडंट मंगळसूत्र हे शर्ट, फॉर्मल ट्राउझर्स किंवा कुर्तीवरही उठून दिसते.