Daily Wear Saree Designs: डेली वेअरसाठी या आहेत युनिक आणि ट्रेडिंग 5 साड्या

Manasvi Choudhary

डेली वेअर साडी

डेली वेअर साठी साडी लूक करायचा असल्यास या पाच पॅटर्नच्या साड्या ट्रेडिंगमध्ये आहेत.

Daily Wear Saree

फ्लोरल प्रिंटेड शिफॉन साडी

शिफॉन साड्या वजनाला अतिशय हलक्या असतात. या साड्यांमध्ये तुम्हाला फ्लोरल प्रिंट्स आणि पेस्टल कलर्स मिळतील

Daily Wear Saree

सॉफ्ट कॉटन लिनन साडी

'प्रोफेशनल' किंवा 'सोबर' लूक हवा असेल, तर कॉटन लिनन हा साडी प्रकार आहे. साध्या रंगाच्या साडीवर नाजूक काठ किंवा 'स्ट्राइप्स' असलेले डिझाईन्स सध्या ट्रेंडमध्ये आहेत.

Daily Wear Saree

बांधणी साडी

पारंपारिक लूकमध्ये तुम्ही जॉर्जेटमधील बांधणी किंवा लेहरिया साड्या डेली वेअरसाठी उत्तम आहेत.

Bandhani Saree - Blouse | pinterest

ब्लॉक प्रिंट्स साडी

नॅचरल डाय आणि हातकाम केलेल्या ब्लॉक प्रिंट्सच्या साड्या तुम्ही डेली वेअरसाठी निवडू शकता. या साड्या 'क्लासी' लूक देतात.

Daily Wear Saree | instagram

जॉर्जेट विथ सॅटिन बॉर्डर साडी

प्लेन जॉर्जेट साडी आणि त्याला मॅचिंग सॅटिनची नाजूक बॉर्डर असलेले डिझाईन सध्या खूप मॉडर्न आहे यामुळे लूक स्टायलिश दिसतो.

Daily Wear Saree | google

next: Shepu Batata Bhaji Recipe: शेपू बटाटा भाजी कशी बनवायची?

येथे क्लिक करा...