Manasvi Choudhary
लग्नानंतर महिला गळ्यात मंगळसूत्र घालतात. रोजच्या वापरासाठी मंगळसूत्र अनेक डिझाईन्स आहेत.
नाजूक आणि डेली युजसाठी बेस्ट मंगळसूत्राच्या डिझाईन्स आज आपण पाहूया
महिलांच्या डेली युज आणि ऑफिसवेअरसाठी बेस्ट डायमंड मंगळसूत्र डिझाईन्स आहेत.
सोन्याच्या चैनमध्ये नाजूक छोटा हिरा असे मंगळसूत्र महिलांना कम्फर्टेबल वाटते. ऑफिस वेअर, कुर्ती, जिन्स वर हे अधिक शोभून दिसते.
कर्व्ह आणि लिनिअर डिझाईन मंगळसूत्रामध्ये हिरे सरळ रेषेत किंवा अर्धवर्तुळाकार असतात. हे मंगळसूत्र नाजूक आणि छोटे साईजचे असते.
नात्यातील अतूट प्रेमाचे प्रतीक असलेले 'इनफिनिटी' डिझाईन ट्रेंडमध्ये आहे तुम्ही देखील हे मंगळसूत्र डिझाईन करून घेऊ शकता.
टू लेयर चैन मंगळसूत्र पण सध्या ट्रेडिंगमध्ये आहे अनेक महिला अशाप्रकारचे मंगळसूत्र खास बनवून घेतात.