Bridal Jewellery Set: लग्नात नवरीसाठी ट्रेडिंगचे 5 ज्वेलरी सेट, कोणत्याही साडीवर उठून दिसतील

Manasvi Choudhary

ज्वेलरी सेट

लग्नासाठी नववधूच्या दागिन्यांमध्ये ट्रेडिशनल आणि मॉडर्न स्टाईल्स उठून दिसते. सध्या नवरीसाठी हटके पॅटर्न्सचे मॅचिंग सेट आले आहेत.

Bridal Jewellery Set

चोकर ज्वेलरी

मानेला चिटकून बसणारे जड चोकर्स आणि त्यावर लांब 'राणी हार' घालण्याची फॅशन सध्या ट्रेंडमध्ये आहे.

Bridal Jewellery Set

टेम्पल ज्वेलरी

साऊथ इंडियन स्टाईल टेम्पल ज्वेलरी लूक तुम्ही करू शकता. यावर र देवी लक्ष्मी, मोर किंवा हत्तींची नक्षी असते

Bridal Jewellery Set

डायमंड ज्वेलरी

 लाल आणि हिरव्या खड्यांच्या ज्वेलरी तुम्ही खास लग्नात घालू शकता यामुळे लूक उठून दिसतो.

Bridal Jewellery Set

नेकलेस

ब्रायडल ज्वेलरीमध्ये तुम्ही एक चोकर आणि एक लांब हार घालू शकता. यामुळे नवरीचा लूक परफेक्ट दिसतो.

Bridal Jewellery Set

पारंपारिक लूक

पारंपरिक किंवा डायमंड स्टाईल नथ तुम्ही घालू शकता यामुळे मराठमोळा साज उठून दिसेल.

Bridal Jewellery Set

झुमके

जड झुमके किंवा चांदबाली हे नवरीसाठी सुंदर असे कानातले आहेत जे नवरीच्या लूकला अनोखी शोभा देतील.

Bridal Jewellery Set | Instagram

बांगडी व बिंदी

तोडे, पाटल्या या बांगड्यामध्ये घातल्यास नवरीचा लूक रॉयल दिसेल. कपाळावर बिंदी लावा.

Bridal Jewellery Set

next: Kudi Designs: मराठमोळ्या कुड्यांच्या कानातल्यांचे 5 लेटेस्ट डिझाईन्स, कोणत्याही साडीवर शोभून दिसतील

Kudi Designs
येथे क्लिक करा...