Bracelet Mangalsutra Designs: ऑफिससाठी खास ब्रेसलेट मंगळसूत्र, हे आहेत 5 ट्रेडीं आणि युनिक पॅटर्न

Manasvi Choudhary

मंगळसूत्र

विवाहित मंहिलासाठी मंगळसूत्र हे प्रेमाचे प्रतीक आहे. आजकाल मंगळसूत्राच्या अनेक डिझाईन्स बाजारात आल्या आहेत.

mangalsutra

मंगळसूत्र ब्रेसलेट

ऑफिसल्या जाणाऱ्या महिलांसाठी केवळ गळ्यातच नाही तर हातात देखील मंगळसूत्र ब्रेसलेट पॅटर्न आले आहेत.

Bracelet Mangalsutra

मंगळसूत्र ब्रेसलेट डिझाईन

मंगळसूत्र ब्रेसलेटच्या डिझाईन कोणत्या आहेत ते पाहूया.

Bracelet Mangalsutra

इव्हिल आय मंगळसूत्र

काळ्या मण्यांच्या नाजूक साखळीत मध्यभागी एक लहान 'इव्हिल आय' असते अत्यंत मॉडर्न स्टाईलमधील हे मंगळसूत्र हाताला शोभून दिसते.

Bracelet Mangalsutra Design

इन्फिनिटी मंगळसूत्र

 सोन्याच्या किंवा हिऱ्याच्या 'इन्फिनिटी डिझाईन असलेले पेंडट तुम्ही ब्रेसलेट मंगळसूत्रामध्ये निवडू शकता.

Mangalsutra Bracelet | Social Media

सिंगल डायमंड ब्रेसलेट मंगळसूत्र

काळे मनी यात एक सिंगल डायमंड असतो ज्या घड्याळासारख्या डिझाईनप्रमाणे हे ब्रेसलेट प्रोफेशनल दिसते.

फ्लोरल डायमंड मंगळसूत्र

कुर्ती आणि साडीवर सूट होण्यासाठी तुम्ही फ्लोरल डायमंड केलेले मंगळसूत्र ब्रेसलेट निवडू शकता.

Bracelet Mangalsutra Design

next: 2 Vati Mangalsutra Designs: सौभाग्याचं लेणं असणाऱ्या दोन वाटी मंगळसूत्राचे 5 लेटेस्ट डिझाईन्स, महिलांचा लूक दिसेल भारी

2 Vati Mangalsutra Designs
येथे क्लिक करा...