Blouse Designs: साडीवर घाला स्टायलिश 5 ब्लाऊज, सर्वात सुंदर तुम्हीच दिसाल

Siddhi Hande

साडी

प्रत्येक स्त्रीचे सौंदर्य हे साडीमुळे अजूनच खुलते. साडीमध्ये स्त्री सुंदरच दिसते.

Blouse Designs | Pinterest

ब्लाउजचे पॅटर्न

साडीवर नेहमी कोणता ब्लाउज घालायचा असा प्रश्न महिलांना नेहमी पडलेला असतो. वेगवेगळ्या पॅटर्नचे ब्लाउज खूप सुंदर दिसतात.

Blouse Patterns | Pinterest

स्लिव्हलेस ब्लाउज

तुम्ही सिंपल सोबर साडीवर स्लिव्हलेस ब्लाउज घालू शकतात. कॉटनच्या साडीवर हे पॅटर्न सुंदर दिसते.

Sleeveless Blouse Pattern | Pinterest

पफ स्लिव्ह ब्लाउज

पफ स्लिव्हलेस असलेले ब्लाउजदेखील सुंदर वाटतात. काठपदर साडीवर या ब्लाउजची डिझाइन सुंदर दिसते.

Puff Sleeves Blouse | Pinterest

एल्बो लेन्थ ब्लाउज

ब्लाउजच्या स्लिव्हलची साइजदेखील खूप महत्त्वाची असते. काही साड्यांवर इल्बो स्लिव्हस चांगले दिसतात.

Elbow Length Blouse | Pinterest

फुल स्लिव्हस ब्लाउज

काठपदर किंवा डिझाइनर साड्यांवर फुल स्लिव्हस ब्लाउज सुंदर दिसतो. सध्या या ब्लाउजच्या डिझाइनचा ट्रेंड आहे.

Full Sleeves Blouse | Pinterest

प्रिन्सेस कट ब्लाउज

प्रिन्सेस कट ब्लाउज डिझाइन खूप सुंदर दिसते. यामुळे तुमच्या साडीला वेगळाच लूक येतो.

Princess Cut Blouse | Pinterest

Next: कॉलेजला जाणाऱ्या मुलींसाठी खास टिप्स, या आहेत 5 ट्रेडिंग ज्वेलरी

College Girls Fashion Tips | Pintrest
येथे क्लिक करा