Manasvi Choudhary
मकर संक्रांत आणि हळदी-कुंकू समारंभासाठी काळ्या साडीवर किंवा कॉन्ट्रास्ट साडीवर 'ब्लॅक ब्लाउज' घालणे हा सर्वात मोठा ट्रेंड आहे.
एल्बो लेथ ब्लाऊज पॅटर्न तुम्ही कोणत्याही प्लेन साडीवर परिधान करू शकता. यावर तुम्ही काठाला डिझाईन करू शकता.
जर तुमची सिल्क साडी पूर्णपणे प्लेन असेल, तर त्यावर कॉन्ट्रास्ट शेडचा काळा ब्लाऊज परिधान करू शकता.
९० च्या दशकातील ही फॅशन आता पुन्हा ट्रेंडमध्ये आहे. खांद्यापाशी फुगा असलेले पफ स्लीव्ह ब्लाऊज तुम्ही ट्राय करू शकता.
ज्यांना सोबर आणि क्लासी लूक आवडतो त्यांच्यासाठी बोट नेक ब्लाऊज पॅटर्न बेस्ट पर्याय आहे. जो लूकला मॉडर्न टच देतो.
स्टायलिश लूकमध्ये तुम्ही बॅकलेस ब्लाऊज परिधान करू शकता यामुळे तुम्ही उठून दिसाल