Manasvi Choudhary
सिल्क साडी ही प्रत्येक महिलांच्या आवडीची साडी आहे. सिल्क साडी कोणत्याही महिलेवर उठून दिसते.
सिल्क साडीवर तुम्ही स्टायलिश ब्लाऊज लूक करू शकता यामुळे तुमचा लूक आणखी सुंदर दिसेल.
सिल्क साडीवर डिप व्ही नेक गळ्याचा ब्लाऊज उठून दिसेल. या साडीलूकवर तुम्ही ज्वेलरी देखील कॅरी करू शकता.
सिल्क काठपदरी साडीवर तुम्ही पफ स्टाईल ब्लाऊज शिवू शकता यामुळे तुमचा लूक रॉयल दिसतो.
सिल्क साडीवर तुम्हाला बोल्ड लूक हवा असेल तर खोल गळ्याचा ब्लाऊज ट्राय करा. स्टायलिश आणि फॅन्सी लूक दिसेल .
सिल्क साडीमध्ये तुम्ही हाय किंवा बोट नेक अशी ब्लाऊज स्टाईल करू शकता यामुळे तुमचा लूक आकर्षक दिसेल.
साडीच्या रंगापेक्षा वेगळ्या रंगाचा कॉन्स्ट्रास्ट ब्लाऊज तुम्ही ट्राय करू शकता युनिक पॅटर्न दिसेल.