Shruti Vilas Kadam
खालच्या बाजूला मोठी घेर असलेला हा शरारा पारंपरिक लूक देतो. कुर्ता आणि ओढणीसोबत हा डिझाईन खूप एलिगंट दिसतो.
लहान कुर्त्यासोबत शरारा घातल्यास मॉडर्न आणि यंग लूक मिळतो. पार्टी किंवा रिसेप्शनसाठी हा डिझाईन परफेक्ट आहे.
जर्दोजी, गोटा-पट्टी, मिरर वर्क असलेले शरारा डिझाईन्स लग्नासाठी खूपच खास मानले जातात. हे डिझाईन रॉयल लूक देत डिझाईन्स
फ्लोरल किंवा जिओमेट्रिक प्रिंट्स असलेले शरारा हलके आणि कॅज्युअल लूकसाठी उत्तम पर्याय आहेत. डे फंक्शनसाठी योग्य ठरतात.
कुर्त्याऐवजी केप घालून तयार केलेले शरारा डिझाईन्स सध्या ट्रेंडमध्ये आहेत. यामुळे आउटफिटला फ्युजन टच मिळतो.
पीच, मिंट ग्रीन, लॅव्हेंडर अशा पॅस्टल रंगातील शरारा डिझाईन्स सौम्य आणि एलिगंट लूक देतात. उन्हाळ्यासाठी हे रंग उत्तम आहेत.
साध्या शराऱ्यासोबत हेवी किंवा कॉन्ट्रास्ट दुपट्टा घेतल्यास आउटफिट उठून दिसतो. मिनिमल लूक पसंत करणाऱ्यांसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे.