Manasvi Choudhary
बॉलिवूडची सर्वात ब्युटीफुल जोडी म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया.
रितेश आणि जेनेलिया दोघेही त्यांच्या स्टाईलमुळे लाईमलाईटमध्ये असतात.
नुकतंच अभिनेत्री जेनेलियाने युनिक ज्वेलरी परिधान केली होती ज्याची सध्या चर्चा सुरू आहे.
जेनेलियाने हातात कस्टमाईज मंगळसूत्र ब्रेसलेट घातलाय. पती रितेशच्या नावाचे ब्रेसलेट जेनेलियाने घातलं आहे.
ही स्टाईल केवळ फॅशन म्हणून नाही तर विवाहित महिलांसाठी एक नवीन ट्रेंड आहे.
तुम्हाला देखील पतीच्या नावाचे खास मंगळसूत्र ब्रेसलेट घ्यायचे असेल तर तुम्ही नावाचे ब्रेसलेट कस्टमाईज करून घेऊ शकता.
छोट्या आणि आकर्षक डिझाईनमध्ये तुम्ही खास हे ब्रेसलेट बनवून घेऊ शकता.