Sakshi Sunil Jadhav
वंदना मीणा या २०२२ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत.
वंदना मीणा यांनी २०२१ मध्ये ३३१ वा क्रमांक मिळवला.
वंदना मीणा यांनी मिळवलेल्या क्रमांकावरून त्यांची प्रशासकीय सेवेसाठी निवड झाली.
वंदना मीणा या मूळच्या राजस्थानच्या सवाई माधोपूरची आहे.
वंदना मीणा यांचे शालेय शिक्षण दिल्लीतील सेंट कोलंबस येथून पूर्ण झाले.
वंदना मीणा यांनी दिल्ली विद्यापीठात गणितात सन्मान पदवी मिळवली.
पुढे मीणा यांनी यूपीएसएससीचा अभ्यास घरीच केला आणि यशाचा टप्पा गाठला.