Latest Mangalsutra Designs: महिलांसाठी खास फॅन्सी मंगळसूत्र,या 5 डिझाईन्स नक्की आवडतील

Manasvi Choudhary

मंगळसूत्र

मंगळसूत्र हे विवाहित महिलांच्या सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. सध्या दागिन्यांच्या फॅशनमध्येही अनेक बदल झाले असून, आजकाल बाजारात पारंपरिक डिझाईन्ससोबतच अनेक आकर्षक आणि आधुनिक पर्याय उपलब्ध आहेत.

Fancy Mangalsutra Designs

मंगळसूत्राच्या स्टायलिश डिझाईन्स

विशेषतः डेलीवेअरसाठी किंवा ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी हलकेफुलके आणि स्टायलिश डिझाईन्स खूप पसंतीस पडत आहेत.

Fancy Mangalsutra Designs

५ लेटेस्ट आणि फॅन्सी मंगळसूत्र पेंडंट डिझाईन्स

जर तुम्ही देखील तुमच्यासाठी एखादे नवीन आणि सुंदर मंगळसूत्र किंवा त्याचे पेंडंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ५ लेटेस्ट आणि फॅन्सी मंगळसूत्र पेंडंट डिझाईन्स नक्की पाहा.

Fancy Mangalsutra Designs

फॅन्सी लटकन डिझाईन

वर्किंग वुमन आणि आधुनिक महिलांसाठी हा एक अत्यंत आकर्षक आणि क्लासी आहे. हे डिझाईन साध्या साड्यांवर किंवा वेस्टर्न कुर्तीवर देखील अतिशय शोभून दिसते.

Classic Fancy Locket Pattern

मॉडर्न युनिक लटकन पॅटर्न

ज्या महिलांना नेहमीच्या डिझाईन्सपेक्षा काहीतरी हटके आणि वेगळे परिधान करायला आवडते, त्यांच्यासाठी हा युनिक पॅटर्न आहे. हा गळ्यात घातल्यावर अतिशय रिच आणि सुंदर लूक देतो.

Modern Unique Pendant Design

फ्लोरल डिझाईन

फुलांच्या किंवा पाण्याच्या थेंबाच्या आकाराचे पेंडंट गळ्याचे सौंदर्य अधिक खुलवतात.

Floral & Droplet Pendant

एलिगंट पेंडंट पॅटर्न

तुम्हाला हेव्ही दागिने नको असेल तर महिलांसाठी स्टायलिश आणि फॅशनेबल पेंडंट डिझाईन डेलीवेअरसाठी निवडू शकता.

Minimal & Elegant Pendant | Pintrest

साडी आणि वेस्टर्न आऊटफिट फ्यूजन पेंडंट

फ्यूजन पेंडंट जे पारंपरिक साडी तसेच मॉडर्न ड्रेस किंवा गाऊन अशा दोन्ही प्रकारच्या कपड्यांवर मॅच होते.

Fusion Mangalsutra Pendant

NEXT: Why Black Clothes are Avoided During Puja: पूजेच्या वेळी काळे कपडे घालणे का टाळावे?

Why Black Clothes are Avoided During Puja
येथे क्लिक करा...