Manasvi Choudhary
महिलांच्या डेली युज आणि ऑफिसवेअरसाठी बेस्ट डायमंड मंगळसूत्र डिझाईन्स आहेत.
नाजूक आणि डेली युजसाठी बेस्ट मंगळसूत्राच्या डिझाईन्स आज आपण पाहूया
सिंगल स्टोन मंगळसूत्र हे कायम ट्रेडिंगमध्ये असतो या मंगळसूत्र डिझाईनमध्ये नाजूक साखळीत एक हिरा असतो
फॉर्मल किंवा कोणत्याही ड्रेसवर सिंगल स्टोन मंगळसूत्र आकर्षक दिसते.
कर्व्ह आणि लिनिअर डिझाईन मंगळसूत्रामध्ये हिरे सरळ रेषेत किंवा अर्धवर्तुळाकार असतात. हे मंगळसूत्र नाजूक आणि छोटे साईजचे असते.
नात्यातील अतूट प्रेमाचे प्रतीक असलेले 'इनफिनिटी' डिझाईन ट्रेंडमध्ये आहे तुम्ही देखील हे मंगळसूत्र डिझाईन करून घेऊ शकता.
लहान हिऱ्यांपासून बनवलेले छोटेसे फूल किंवा पानाच्या आकाराचे पेंडंट तुम्ही डायमंड मंगळसूत्रामध्ये बनवून घेऊ शकता.
आजकालच्या फॅशनमध्ये 'इव्हिल आय' आणि आडव्या पट्टीचे पेडंट खूप चालतात यामुळे लूक अतिशय युनिक आणि स्टायलिश दिसतो