Manasvi Choudhary
मराठमोळ्या पारंपारिक लूकमध्ये खणाची साडी नेसली जाते. ट्रेडिशनल ते मॉडर्न लूकमध्ये तुम्ही खणाची साडी स्टाईल करू शकता.
तुम्ही देखील आज खणाची साडी असा लूक करणार असाल तर तुम्ही हे लेटेस्ट ब्लाऊज आणि ज्वेलरी लूक करा.
खण साडीवर हाय-नेक ब्लाउज अतिशय उठून दिसतो. यावर तुम्ही कोल्हापुरी साज ठुशी घालू शकता.
कोपरापर्यंत बाह्या आणि खांद्यावर छोटा पफ असलेला ब्लाउज खण साडीवर आकर्षक दिसतो त्यावर सिल्व्हर ज्वेलरी तुम्ही परिधान करू शकता
ब्लाउजच्या पाठीवर रेशमी धाग्यांनी किंवा जरीने मोठी 'नथ' विणून घ्या. खण साडीच्या गडद रंगावर हे डिझाईन उठून दिसते.
खण साडी लूकवर तुम्ही नथ घातली तर लूक उठून दिसतो सध्या खणाची नथ ट्रेडिंगमध्ये आहे.
जर तुम्हाला मॉडर्न लूक हवा असेल, तर पाठीला खोल गळा ठेवून खाली एक मोठा खणाचा 'बो' लावा मॉडर्न लूक दिसे