Saam Tv
मध्यम आकाराच्या केस असलेल्या महिलांसाठी classic layered haircut सगळ्यात सुंदर असू शकतो.
ज्यांना फार लांब केस आवडत नाहीत त्यांच्यासाठी सध्या shot wavy bob हा हेअरकट ट्रेंडीग मानला जातो.
ज्या स्त्रिया ऑफीसमध्ये जाणाऱ्या असतात. त्यांच्यासाठी Blunt Cut योग्य आहे.
ज्यांचे केस खूप सॉफ्ट असतात त्यांनी Butterfly Cut करणं योग्य ठरतं.
ज्यांचे केस लांब आहेत. त्यांच्यासाठी Curtain Bangs हा हेअरकट खूप सुंदर दिसू शकतो.
केसांच्या कटा टोकदार आणि लांब सडक असा हेअर कट म्हणजे v-cut आहे.
तुम्हाला केसांना लेयर्ड हेअरकट हवे असतील तर Long Step Cut योग्य ठरेल.
ज्यांना सतत मोकळे केस ठेवायला आवडतात. अशा महिलांसाठी सगळ्यात बेस्ट म्हणजे Hime Cut आहे.