Manasvi Choudhary
महाशिवरात्रीला पांढऱ्या रंगाची साडी महिला नेसतात. पांढऱ्या रंगाला या दिवशी विशेष महत्व आहे.
पांढऱ्या रंगाच्या साडीवर तुम्ही अनेक हटके आणि ट्रेडिंग डिझाईन्सचे ब्लाऊज पॅटर्न निवडू शकता.
पांढऱ्या रंगाच्या साडीवर लाल, हिरवे, पिवळे, जांभळ्या या रंगाचे कॉम्बिनेशन ब्लाऊज सूट होतात. लूक अधिकच आकर्षक दिसतो.
पांढऱ्या रंगाच्या ब्लाऊज तुम्ही अश्या पद्धतीची आरी वर्क डिझाईन देखील निवडू शकता.
तुम्ही शिवभक्त असाल तर तुम्ही अश्यापद्धतीची डिझाईन खास ब्लाऊजवर निवडू शकता यामुळे तुम्चा फेस्टिव्हल लूक अधिक खुलून येईल.
शिव आणि पार्वती यांचे खास पॅचवर्क तुम्ही ब्लाऊजवर करून घेऊ शकता यामुळे हटके लूक दिसून येईल.
अशाच अनेक डिझाईन्सचे तुम्ही ब्लाऊज खास महाशिवरात्रीनिमित्त डिझाईन करून घेऊ शकता.