Chattrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांना किती पत्नी होत्या व त्यांची नावे काय?

Manasvi Choudhary

शिवजंयती

दरवर्षीप्रमाणे यंदाही १९ फेब्रुवारीला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जंयती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे.

Chattrapati Shivaji Maharaj Wife

कार्यक्रम सोहळा

महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जंयती साजरी केली जाते. भव्य मिरवणूक, कार्यक्रमे, गड - किल्ल्यांची सजावट करून हा दिवस साजरा केला जातो.

Chattrapati Shivaji Maharaj Wife

हिंदवी स्वराज्याची स्थापना

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आज आम्ही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी कोण होत्या? या विषयी सांगणार आहोत.

Chattrapati Shivaji Maharaj Wife

पत्नी किती होत्या?

छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण ८ पत्नी होत्या. महाराजांच्या पत्नींची नावे आणि त्यांच्या घराण्यांविषय़ी या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Chattrapati Shivaji Maharaj Wife

निंबाळकर घराण्यातील सईबाई निंबाळकर

महाराजांच्या पहिल्या पत्नी ह्या सईबाई निंबाळकर या होत्या. सईबाई निंबाळकर या छत्रपती संभाजी महाराजांच्या आई होत्या.

Chattrapati Shivaji Maharaj Wife

सोयराबाई मोहिते

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव सोयराबाई मोहिते असे होते. छत्रपती राजाराम राजे यांच्या त्या आई होत्या. याशिवाय मराठा साम्राज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या सोयराबाई बहीण होत्या.

Chattrapati Shivaji Mahara Wife

पुतळाबाई पालकर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिसऱ्या पत्नी पुतळाबाई पालकर होत्या. पुतळाबाई पालकर या बाजी प्रभू प्रधान यांच्या कन्या होत्या. राजांच्या देहावसाननंतर या त्याकाळी सती म्हणून त्या गेल्या होत्या.

Chattrapati Shivaji Maharaj Wife | saam tv

सकवारबाई गायकवाड

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सकवारबाई गायकवाड या नांदोजी राव गायकवाड यांच्या कन्या होत्या. सकवारबाई गायकवाड यांचा विवाह शिवाजी महाराजांसोबत 1657 मध्ये झाला.

Chattrapati Shivaji Maharaj | saam tv

सगुणाबाई शिर्के

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाचव्या पत्नीचे नाव सगुणाबाई शिर्के असे होते. सगुणाबाई शिर्के या राजकन्या राजकुंवरबाई यांच्या त्या आई होत्या.

काशीबाई जाधव

शिवाजी महाराजांच्या सहाव्या पत्नी जाधव घराण्यातील काशीबाई जाधव या होत्या. त्यांचा विवाह सोहळा 7 एप्रिल 1657 रोजी झाला.

Chattrapati Shivaji Maharaj | saam tv

लक्ष्मीबाई विचारें

विचारें घराण्यातील लक्ष्मीबाई विचारें या शिवाजी महाराजांच्या सातव्या पत्नी होत्या.

Chattrapati Shivaji Maharaj | saam tv

गुणवंताबाई इंगळे

गुणवंताबाई इंगळे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठव्या पत्नी होत्या.

Chattrapati Shivaji Maharaj | saam tv

NEXT: Bayko Meaning: नवरा पत्नीला 'बायको' का म्हणतो? त्याचा नेमका अर्थ काय?

Bayko Meaning
येथे क्लिक करा...