Manasvi Choudhary
चॉकलेट टी सध्या ट्रेडिंग चहा प्रकार आहे. कॅफेस्टाईल या चहाची मागणी दिवसेदिवस वाढत आहे.
कॅफेस्टाईल चॉकलेट टीचे अनेक विविध प्रकार आहे ते तुम्ही नक्की ट्राय करू शकता.
नियमित चहामध्ये कोको पावडर आणि डार्क चॉकलेट वापरून बनवलेला चहा म्हणजे क्लासिक चॉकलेटी चहा
चॉकलेट कुल्हड चहा हा गरम मातीच्या कपाच्या आतल्या बाजूला चॉकलेट सिरपचा थर लावून त्यात कडक चहा दिला जातो.
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा हा चहा म्हणजे चहामध्ये चॉकलेट हेल्थ ड्रिंकचे मिश्रण.
चॉकलेटी चहा बनवताना साखर नेहमीपेक्षा ३०% कमी वापरा, कारण चॉकलेटमध्ये स्वतःचा गोडवा असतो. तसेच, चहामध्ये चिमूटभर मीठ टाका; यामुळे चॉकलेटची चव अधिक गडद होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.