Manasvi Choudhary
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करणे गरजेचे आहे.
हिवाळ्यात थंडीच्या दिवसात शरीरात पाण्याची कमतरता जाणवते अशावेळी तुम्ही फळे खाल्ली पाहिजेत.
हिवाळ्यात डाळिंबाचे सेवन केल्याने शरीराला ताकद मिळते व शरीरातील रक्त वाढते.
व्हिटॅमिन सी समृद्ध संत्री हिवाळ्यात खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते.
हिवाळ्यात सफरचंद खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. सफरचंदात फायबर, पेक्टिन आणि अँटीऑक्सिड्टस गुणधर्म असतात.
हिवाळ्यात पेरू हे फळ बाजारात मिळते. पौष्टिक गुणधर्म व्हिटॅमिन ए, फोलेट, पोटॅशियम असतात.
हिवाळ्यात द्राक्षे खाल्ल्याने शरीराची पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.