Banana Chips Recipe: कुरकुरीत केळीचे वेफर्स कसे बनवायचे?

Manasvi Choudhary

केळीचे वेफर्स

कुरकुरीत केळीचे वेफर्स खायला सर्वानाच आवडता. हे केळ्याचे वेफर्स तुम्ही घरी देखील बनवू शकता. केळ्याचे वेफर्स बनवण्याची रेसिपी सोपी आहे.

Banana chips recipe

कुरकुरीत चिप्स

हिरव्या केळ्यांपासून केळीचे कुरकुरीत चिप्स बनवतात. केळ्याचे वेफर्स बनवण्यासाठी तुम्ही हिरवी केळी, तेल, मीठ, मसाले, चाट मसाला, लाल मसाला हे मिश्रण एकत्र करावे लागणार आहे.

Banana chips recipe

केळीचे बारीक काप

केळीचे वेफर्स बनवण्यासाठी सर्वात आधी केळीची साल काढा यानंतर त्याचे बारीक काप करून घ्या.

Banana chips recipe

तेलात फ्राय करा

गॅसवर कढईत तेल गरम करा या तेलामध्ये थोडं मीठ आणि पाणी मिक्स करा. नंतर या मिश्रणात केळीचे बारीक केलेले काप मिक्स करा आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

Banana chips recipe

मसाले लावा

तळलेले केळीचे चिप्स टिशू पेपरवर काढा आणि त्यावर गरम असतानाच मसाला लावा. हे केळीचे वेफर्स थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवा.

Banana chips recipe

कुरकुरीत वेफर्स तयार

अशाप्रकारे कुरकुरीत केळीचे चिप्स घरच्याघरी तयार होतील.

Banana chips recipe

next: Black Saree Designs: यंदा मकरसंक्रातील घाला या 5 डिझाईन्सच्या साड्या, सर्वात सुंदर तुम्हीच दिसाल

येथे क्लिक करा...