Backless Blosue Designs: बॅकलेस ब्लाऊजच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स, तुमची पाठ दिसेल एकदम स्टायलिश

Manasvi Choudhary

साडी सौंदर्य

साडी सौंदर्यात ब्लाऊजची स्टाईल अत्यंत महत्वाची असते. तुम्ही अनेक स्टायलिश पॅटर्नमध्ये ब्लाऊज शिवून घेऊ शकता.

backless blouse

डिझायनर पाठीचा गळा

सध्या साध्या गळ्यांऐवजी नक्षीदार, 'कट-वर्क' आणि 'बोल्ड' पाठीच्या डिझाईन्सचा ट्रेंड आहे. तुम्ही देखील ब्लाऊजच्या पाठीच्या गळ्याचे डिझाईन्स शिवू शकता.

backless blouse

बोट कट आऊट डिझाईन

पाठीवर फुलपाखराचा आकार किंवा मोठा 'बो ही ब्लाऊज डिझाईन कायम ट्रेंडमध्ये असते. अत्यंत स्टायलिश लूक दिसतो.

backless blouse

मटका डिझाईन्स

मटका डिझाईनमध्ये ब्लाऊजचा गला मटक्यासारखा असतो या स्टाईलमध्ये ब्लाऊजला लेस लावली जाते.

backless blouse

चोकोनी कट- आऊट डिझाईन्स

 चौकोनी कट-आऊट मध्ये  पाठीच्या मधोमध एक चौकोनी किंवा त्रिकोणी खिडकीसारखा भाग कापला जातो आणि त्याच्या कडेने नाजूक लेस किंवा एम्ब्रॉयडरी केली जाते.

backless blouse

बॅकलेस विथ डोरी डिझाईन

बॅकलेस विथ डोरी या डिझाईनमध्ये  पाठ पूर्णपणे उघडी ठेवून तिथे २-३ नाजूक दोऱ्या एकमेकांना गुंफल्या जातात.

backless blouse

पॅच वर्क डिझाईन

पाठीवर त्रिकोणी आकार देऊन त्यात विरुद्ध रंगाच्या कापडाचे पॅच वर्क किंवा नाजूक मण्यांचे काम केले जाते.

backless blouse

next: Eyebrow Shape: पार्लरमध्ये न जाता घरीच द्या आयब्रोला शेप, फक्त ही एक स्टेप करा फॉलो

येथे क्लिक करा...