Eyebrow Shape: पार्लरमध्ये न जाता घरीच द्या आयब्रोला शेप, फक्त ही एक स्टेप करा फॉलो

Manasvi Choudhary

आयब्रो

महिला व मुली आयब्रो उठून दिसण्यासाठी पार्लरमध्ये जातात. मात्र आता पार्लरमध्ये न जाता घरीच तुम्ही आयब्रोला परफेक्ट शेप देऊ शकता.

Eyebrow Shape

परफेक्ट शेप

बाजारात विविध रंगाच्या आयब्रो पेन्सिल मिळतात. या पेन्सिलने तुम्ही घरच्या घरी आयब्रोला परफेक्ट शेप देऊ शकता.

Eyebrow Shape

डार्क ब्राऊन किंवा ग्रे शेड घ्या

कधीही गडद काळी पेन्सिल वापरू नका, ती अनैसर्गिक दिसते. त्याऐवजी डार्क ब्राऊन किंवा ग्रे शेड निवडा.

Eyebrow Shape

आउटलाईन करा

आयब्रोजच्या खालच्या बाजूने एक हलकी रेघ ओढा ज्यामुळे आउटलाईन तयार होईल.

Eyebrow Shape

ब्रशने सर्व केस विंचरा

पेन्सिलच्या टोकावर असलेल्या ब्रशने सर्व केस विंचरा. यामुळे पेन्सिलच्या रेषा पुसल्या जातील आणि रंग नैसर्गिक वाटेल.

Eyebrow Shape

आयब्रो जेल लावा

परफेक्ट लूकसाठी आयब्रोजच्या केसांच्या शेवटी 'क्लियर मस्करा किंवा 'आयब्रो जेल' लावा.

Eyebrow Shape

केसांसारखे स्ट्रोक्स द्या

पूर्ण आयब्रो रंगवण्याऐवजी, जिथे केस कमी आहेत तिथे पेन्सिलने लहान, हलके आणि वरच्या दिशेने स्ट्रोक्स द्या.

Eyebrow Shape

next: Masala Karli Recipe: कडू न लागणारी मसाला कारली कशी बनवायची?

येथे क्लिक करा...