Manasvi Choudhary
बॅकलेस ब्लाऊजच्या डिझाईन्स सध्या ट्रेडिंगमध्ये आहे. तुम्ही पार्टी, लग्नसराई संगीत कार्यक्रमानिमित्त खास ब्लाऊज पॅटर्न करू शकता.
मल्टी-डोरी स्टाईल ब्लाऊजच्या मागच्या बाजूला अनेक बारीक दोऱ्या एकमेकांमध्ये गुंफल्या जातात. हे पॅटर्न पाठीला एक 'जाळीदार' लूक देते, जो आधुनिक आणि आकर्षक दिसतो.
वेस्टर्न कोर्सेट ब्लाऊजमध्ये मागच्या बाजूला दोऱ्या असतात हा ब्लाऊज पॅटर्न स्टायलिश लूकसाठी करू शकता.
ज्यांना अत्यंत बोल्ड लूक हवा आहे तर तुम्ही वन स्ट्रीप ब्लाऊज स्टाईल निवडू शकता.
पार्टीवेअर ब्लाऊजसाठी दोरीऐवजी सोन्याच्या किंवा चांदीच्या नाजूक चेन वापरून हा पॅटर्न बनवला जातो.