Ruchika Jadhav
रॉयल ब्लू कलर आणि त्यावर सफेद रांगाची बुट्टी तसेच पिंक ब्लाउज असं कलर कॉम्बिनेशन असलेली साडी अतीशय सुंदर दिसते.
लग्नानंतर जाड काठ असलेल्या साड्या सर्वच मुलींच्या अंगावर फार सुंदर आणि उठून दिसतात.
सध्या बाजारात कमरेवर वेगळा पट्टा ब्लाउजच्या रंगाचा पट्टा असलेली साडी ट्रेंडिंगमध्ये आहे. तुम्ही रक्षाबंधनला ही साडी परिधान करू शकता.
मरुन पैठणी आणि चंद्रकोर असा लूक लुद्धा सर्व तरुणींवर जबरदस्त सुंदर दिसतो.
हिरव्या प्लेन साडीवर गोल्डन फुलं असतील तर असं कॉम्बिनेशन असलेली साडी सुद्धा छान वाटते.
लाल जॉर्जरच्या कापडाची साडी आणि त्याला सिंपल लेस असल्यास अशी साडी तुम्ही परिधान करू शकता.
तुम्हाला सिंपल आणि क्लासी लूक हवा असेल तर त्यासाठी व्हाइट साडी आणि असा मल्टी कलर ब्लाउज परिधान करा.
सिल्कची साडी परिधान करायची असेल तर अशी प्लेन रंगाच्या साडीवर वेगळ्या रंगाचा ब्लाउज उठून दिसतो.