Latest Alta Design For Feet: पायांचे सौंदर्य खुलवण्यासाठी ट्राय करा अल्ताचे हे ७ लेटेस्ट डिझाइन्स

Shruti Vilas Kadam

पारंपरिक गोलाकार अल्ता डिझाइन

पायाच्या मध्यभागी गोल आकार आणि बोटांवर अल्ता लावण्याची ही पारंपरिक पद्धत आजही लोकप्रिय आहे. सण आणि पूजा प्रसंगी हा लूक सुंदर दिसतो.

Alta Design For Feet | Saam Tv

फ्लोरल अल्ता डिझाइन

फुलांच्या पाकळ्यांसारख्या नक्षीसह अल्ता लावल्यास पाय अधिक आकर्षक दिसतात. नववधू आणि तरुणींमध्ये हा डिझाइन ट्रेंडमध्ये आहे.

Alta Design For Feet

मंडला आर्ट अल्ता डिझाइन

मंडला शैलीतील गोलाकार कलाकुसर पायांना वेगळाच रॉयल लूक देते. वटपौर्णिमा आणि लग्न समारंभासाठी हा डिझाइन खास ठरतो.

Alta Design For Feet

पैंजण स्टाईल अल्ता डिझाइन

घोट्याभोवती पैंजणासारखी अल्ताची नक्षी काढल्यास पाय अधिक उठावदार दिसतात. पारंपरिक पोशाखांसोबत हा डिझाइन छान दिसतो.

Alta Design For Feet

बोटांवर मिनिमल अल्ता डिझाइन

फक्त पायाच्या बोटांवर आणि टाचेजवळ हलकी अल्ता डिझाइन करणाऱ्यांसाठी हा साधा पण एलिगंट पर्याय आहे.

Alta Design For Feet

मोरपंख डिझाइन

मोरपंखाच्या आकारातील कलाकुसर आणि वळणदार रेषा वापरून केलेले अल्ता डिझाइन पायांना आकर्षक आणि कलात्मक लूक देते.

Alta Design For Feet

ब्रायडल फुल कव्हर अल्ता डिझाइन

संपूर्ण पायावर नाजूक नक्षी, फुलांचे डिझाइन आणि पारंपरिक आकृत्या असलेले अल्ता डिझाइन नववधूंसाठी परफेक्ट मानले जाते.

Alta Design For Feet

Buttermilk Benefits: जेवल्यानंतर छास का प्यावे? छास प्यायल्याने होतात हे ७ आरोग्यदायी फायदे

Buttermilk Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा