Lasuni Khakhra: घरीच १० मिनिटांत बनवा चटपटीत लसूणी खाखरा, चहाची चव वाढवेल

Siddhi Hande

चटपटीत खाकरा

लहान मुलांना नेहमी काहीतरी चटपटीत खायची इच्छा होते. त्यामुळे घरात काहीतरी स्नॅक्स पदार्थ असायला हवेत.

Khakhra | yandex

पौष्टिक खाखरा

खाखरा हा टेस्टी आणि पौष्टिक असतो. तुम्ही तो घरच्या घरी बनवू शकतात.

Khakhra | yandex

साहित्य

गव्हाचे पीठ, बेसन, लसूण, हिरवी मिरची पेस्ट, हळद, लाल-तिखट, मीठ

Khakhra Recipe | yandex

लसूण

सर्वात आधी तुम्हाला खूप लसूण बारीक चिरायचा आहे.

Khakhra

बेसन पीठ

यानंतर गव्हाचे पीठ, बेसन पीठ एकत्र करायचे आहे. त्यात चिरलेला लसूण टाकायचा आहे.

Khakhra Recipe | yandex

मिरची पेस्ट

यामध्ये तुम्हाला हिरव्या मिरचीची पेस्ट, हळद, लाल तिखट आणि मीठ टाकायचे आहे. यात आवश्यकतेनुसार पीठ टाकून मळून घ्यायचे आहे.

Lasuni Khakhra | Google

पीठ कडक मळावे

पीठ जास्त पातळ मळू नये. जेणेकरुन ते लाटता येईल.

Lasuni Khakhra | Google

पोळी लाटून घ्या

यानंतर पिठाचे गोळे बनवून घ्या. यानंतर पातळ पोळीसारखे लाटून घ्या.

Lasuni Khakhra | Google

खरपूस भाजून घ्या

यानंतर तव्यावर तेल किंवा तूप लावून दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत भाजून घ्या.

Lasuni Khakhra | Google

पावभाजी मसालादेखील टाकू शकतात

खाकऱ्याचे पीठ मळताना तुम्ही त्यात पावभाजी मसालादेखील टाकू शकतात. जेणेकरुन त्याला पावभाजीचा फ्लेवर येईल.

Khakra | Google

Next: ऑफिसमध्ये काम करताना भूक लागते? जंक फूड खाण्याऐवजी 'हा' पदार्थ कायम बॅगमध्ये ठेवा

Office Snacks | yandex
येथे क्लिक करा