Garlic Chutney: झणझणीत! फक्त ५ मिनिटांत बनवा लसणाचा ठेचा

Rohini Gudaghe

पात धुवा

सगळ्यात आधी लसूणाची पात स्वच्छ धुवून घ्या.

Wash Garlic Spring | Yandex

चिरा

ती थोडी चिरून घ्या.

Lasnacha Thecha | Yandex

तेल टाका

यानंतर कढईमध्ये किंवा तव्यावर थोडं तेल टाका.

Add Oil | Yandex

मिरच्या परतवा

त्यात मिरच्या चांगल्या खमंग परतून घ्या.

Fry Chille | Yandex

कुटून घ्या

आता परतून घेतलेल्या मिरच्या आणि लसूणाची चिरलेली पात खलबत्त्यात घालून कुटून घ्या.

Grind It | Yandex

मिक्सर वापरा

खलबत्ता नसेल तर मिक्सरमध्ये टाकूनही ठेचा करू शकता.

Use Mixture | Yandex

मिठ टाका

आता या ठेच्यामध्ये चवीनुसार मीठ घाला, लिंबाचा रस पिळा.

Add Salt | Yandex

मिश्रण हलवा

सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर तुमचा झणझणीत ठेचा तयार झालाय.

Mix It Well | Yandex

NEXT: 'या' पिठाच्या सेवनामुळे वजन होईल झटपट कमी

Weightloss Tips | Yandex