ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वजन कमी करण्यासाठी फ्रुट, सलाड आणि पोषक आहारांचं सेवन केलं पाहिजेल.
वजन कमी करण्याचा सर्वात चांगला आणि सोपा उपाय म्हणजे व्यायाम.
रोज आपण गव्हाच्या पिठाच्या पोळीचे सेवन करतो. पण त्यामुळे वजन कमी होत नाही.
वजन कमी करण्यासाठी तज्ञ शिंगाड्याच्या पिठाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
शिंगाड्याच्या पिठात भरपूर प्रमाणात कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कार्बोहायड्रेट आणि प्रोटिन असतात.
नाश्तात तुम्ही शिंगाड्याच्या पीठापासून बनवलेले चपाती खाल्यास वजन नियंत्रणात राहाते.
शिंगाड्यात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम आणि सोडियम आढळते. त्यामुळं ते रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.