Langda Mango Name History: 'लंगडा' आंबा, आंब्याचं नाव 'लंगडा' कसं पडलं? जाणून घ्या रंजक इतिहास

Manasvi Choudhary

आंब्याच्या जाती

भारतात आंब्याचे हापूस, देवगड, केसर या आंब्याच्या जाती आहेत. त्यापैकी एक म्हणजे 'लंगडा' आंबा हे देखील प्रसिद्ध आहे.

Langda Mango Name History

लंगडा आंबा

आंब्याचा लंगडा आंबा हा प्रकार सर्वत्र प्रसिद्ध आहे. या आंब्याच्या नावामागे मोठा इतिहास आहे.

Langda Mango Name History

वाराणसी शहराशी आहे कनेक्शन

उत्तर प्रदेशातील वाराणसी या शहराशी लंगड्या आंब्याचं कनेक्शन आहे.

Langda Mango Name History

असा आहे इतिहास

माहितीनुसार, लंगड्या पायांच्या एका भिक्षूने मंदिर परिसरात आंब्याची झाडे लावली होती, ज्यामुळे या आंब्याला लंगडा हे नाव पडलं.

Langda Mango Name History

म्हणून बोलू लागले 'लंगडा'

त्या भिक्षूने लावलेल्या झाडांवरील आंबे चविष्ट होते, लोक या आंब्यांना भिक्षूचा आंबा म्हणून लागले.

Langda Mango Name History

चव आणि स्वाद यामुळे प्रसिद्ध

आंब्याची चव आणि स्वाद खुपच वेगळा होता यामुळे पुढे या आंब्याचं नाव 'लगंडा' असं पडलं.

Langda Mango Name History

आंब्याचा रंग

या आंब्याची खास ओळख म्हणजे तो पिकल्यानंतरही हिरवाच राहतो. त्यामुळे अनेकदा तो कच्चा दिसतो पण तो पिकलेला असतो.

Langda Mango Name History

next: Zural Marnyache Upay: किचनमधील झुरळ मारण्याचे घरगुती उपाय काय?

येथे क्लिक करा...