Zural Marnyache Upay: किचनमधील झुरळ मारण्याचे घरगुती उपाय काय?

Manasvi Choudhary

झुरळाचा त्रास

स्वयंपाकघरात झुरळ फिरताना दिसले की महिला घाबरतात. कोणत्याही ऋतूमध्ये होणारे झुरळ पाहून महिला अक्षरक्ष:वैतागल्यात आहेत.

How to get rid of cockroaches in kitchen naturally

आरोग्याची काळजी

स्वयंपाक बनवताना पदार्थांमध्ये पडतात की काय असाही प्रश्न समोर येतो. दिवसेंदिवस स्वयंपाकघराती झुरळाचा त्रास वाढतच आहे.

Safe ways to remove pests from kitchen cabinet

घरगुती टिप्स

किचनमधील झुरळ पळवून लावण्यासाठी तुम्ही घरगुती टिप्स वापरू शकता.

Home remedies for cockroaches

कढीपत्ता उपाय

कढीपत्ताच्या सुंगधामुळे झुरळ पळून जातील तुम्ही ज्या ठिकाणी झुरळ फिरत आहेत तेथे कढीपत्ताची पाने ठेवा.

Curry Leaves | yandex

असा करा वापर

५ ते ६ कढीपत्ताची पाने हाताने चुरून स्वयंपाकघरातील कोपऱ्या, कोपऱ्यात ठेवा. कढीपत्त्याच्या सुंगधाने झुरळ पळून जातील.

Curry Leaves | yandex

कडुनिंबाचे तेल

कडुनिंबाचे तेल किटकेनाक्षके मारण्यासाठी मदत करेल. किडे किंवा झुरळ पळवून लावण्यासाठी तुम्ही याचा वापर करा.

Neem | pinterest

असा करा वापर

कडनिंबाचे तेल पाण्यात मिक्स करू तुम्ही झुरळ असणाऱ्या ठिकाणी कापच्या बोळा बुडवून ठेवा.

Neem Oil

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Kitchen Tips | Canva

NEXT: Weight Loss Drink: वेट लॉससाठी वरदान! नारळ पाणी आणि सब्जा ड्रिंक, कधी आणि कसं प्यायचं? जाणून घ्या

येथे क्लिक करा...