Lal Mathachi Bhaji Recipe : लाल माठाची भाजी आरोग्याला ठरेल फायदेशीर, नेहमी रहाल हेल्दी अन् फिट

Shreya Maskar

लाल माठ भाजी

शरीरातील रक्त वाढीसाठी लाल माठाची भाजी आवर्जून खा.

Lal Mathachi Bhaji | yandex

साहित्य

लाल माठाची भाजी बनवण्यासाठी लाल माठ, कांदा, लसूण, हिरव्या मिरच्या, मोहरी, जिरे, हिंग, मीठ आणि तेल इत्यादी साहित्य लागते.

Lal Mathachi Bhaji | yandex

भाजी चिरा

लाल माठाची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम लाल माठची पाने स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या.

vegetable | yandex

फोडणी

पॅनमध्ये तेल गरम करून मोहरी, जिरे आणि हिंग घाला.

Lal Mathachi Bhaji | yandex

कांदा

मोहरी तडतडल्यावर चिरलेला कांदा गोल्डन फ्राय करा.

Onion | yandex

लसूण

यात ठेचलेला लसूण आणि हिरव्या मिरच्या परतून घ्या.

Garlic | yandex

मीठ

आता बारीक चिरलेली लाल माठ, पाणी आणि मीठ घालून भाजी वाफवून घ्या.

Salt | yandex

पोळी-भाजी

भाजी पूर्णपणे शिजल्यावर गरमागरम पोळीसोबत आस्वाद घ्या.

Bhaji-chpati | yandex

NEXT : घरीच १० मिनिटांत बनवा खोबऱ्याची चिक्की, मिळेल मार्केटसारखी चव

Coconut Chikki Recipe | yandex
येथे क्लिक करा...