Saam Tv
पुण्यात खाद्यपदार्थांची एक विशेष शैली आहे.
पुण्यातील लक्ष्मी रोड हा खाद्य प्रेमींचा आपण अड्डा आहे असं म्हणू शकतो.
पुण्यात ही एक प्रसिद्ध खाऊ गल्ली आहे.
तुम्हाला या ठिकाणी मिसळ ब्रेड पावपासून ते पुरण पोळीपर्यंत सगळे पदार्थ खायला मिळतील.
लक्ष्मी रोडवर सगळे चमचमीत स्ट्रीट फुड मिळतात. पुण्यात बेडेकरांचा चहा खूप प्रसिद्ध आहे.pune
तसेच पाणी पुरी, भेल पुरी, वडा पाव असे सगळे पदार्थ लक्ष्मी रोडच्या खाऊ गल्लीत उपलब्ध आहेत.
तसेच या खाऊ गल्लीत फक्त व्हेज नाही तर नॉनव्हेज सुद्धा उपलब्ध आहे.