Mrunal Dusanis: 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम मृणाल दुसानिस सध्या काय करते? तुम्हाला माहितीये का

Siddhi Hande

मृणाल दुसानिस

मृणाल दुसानिस ही मराठी मालिकाविश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे.

Mrunal Dusanis | Instagram @akslanphotography_akslan

लग्नानंतर होईलच प्रेम

मृणाल दुसानिस सध्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत मूख्य भूमिका साकारत आहे. मृणाल नंदिनी हे पात्र साकारत आहे.

Mrunal Dusanis | Instagram @akslanphotography_akslan

४ वर्षानंतर कमबॅक

मृणालने जवळपास ४ वर्षानंतर इंडस्ट्रीत कमबॅक केले आहे.

Mrunal Dusanis | Instagram @akslanphotography_akslan

अमेरिका

मृणालने ४ वर्षांपूर्वी अमेरिकेला शिफ्ट झाली होती. मृणालला एक गोंडस मुलगीदेखील आहे.

Mrunal Dusanis | Instagram @akslanphotography_akslan

नुर्वी

मृणाल दुसानिसच्या लेकीचं नाव नुर्वी आहे.

Mrunal Dusanis | Instagram @akslanphotography_akslan

सिरियल

मृणाल आणि तिच्या नवऱ्याने दोघांनीही भारतात परतण्याचा निर्णय घेतला. मृणालने भारतात परतल्यावर लगेचच सिरियल करण्याचा निर्णय घेतला.

Mrunal Dusanis | Instagram

रेस्टॉरंट

मृणाल आणि तिच्या नवऱ्याचे ठाण्यात एक रेस्टॉरंट आहे. मृणाल एक बिझनेसवुमनदेखील आहे.

Mrunal Dusanis | saam tv

मृणालचा अभिनय

मृणाल ही उत्तम अभिनेत्री आहे. ती नेहमीच आपल्या सोज्वळ आणि सुंदर अभिनयाने चाहत्यांना वेड लावत असते.

Mrunal Dusanis | Saam TV

Next: असं रूपडं देखणं त्याला सूर्याचं रे दान, शिवानी रांगोळेचं मनमोहक सौंदर्य

Shivani Rangole
येथे क्लिक करा