Siddhi Hande
ज्ञानदा रामतीर्थकर ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
ज्ञानदा रामतीर्थकर आतापर्यंत विविध मालिका, चित्रपट आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
ज्ञानदा सध्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत काम करत आहे. मालिकेत ती काव्या हे पात्र साकारत आहे.
ज्ञानदा अभिनेत्री आहेच त्याचसोबत तिला गायनाचीदेखील आवड आहे.
ज्ञानदा नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रिय असते. तिने नुकतेच सोशल मीडियावर सुंदर फोटो शेअर केले आहेत.
ज्ञानदाने पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील सुंदर फोटो शेअर केले आहे.
ज्ञानदाने छान ड्रेस घातला आहे. त्यावर फ्लॉवर डिझाइन आहे.
ज्ञानदाची क्युट स्माइल चाहत्यांना खूपच आवडली आहे. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.