Siddhi Hande
अभिनेत्री जेनेलिया देशमुख ही नेहमीच चर्चेत असते. जेनेलिया आपल्या मनमोहक अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
जेनेलियाने मराठी, हिंदी आणि साउथ इंडस्ट्रीतही काम केले आहे.
जेनेलिया अभिनेत्रीसोबतच निर्मातीदेखील आहे.
जेनेलियाला महाराष्ट्राची वहिनी म्हणून ओळखली जाते. जेनिलिया रितेश देशमुखची पत्नी आहे.
जेनेलिया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांची सूनबाई आहे.
जेनेलियाने नुकतेच व्हाइट कलरच्या अनार्कली ड्रेसमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
जेनेलियाच्या ड्रेसवर छान फ्लॉवर डिझाइन आहे. तिने या ड्रेसवर ऑक्साइड ज्वेलरी घातली आहे.
जेनेलिया देशमुखने केसांची छान वेणी घातली आहे. एकदम सिंपल मिनिमल मेकअप केला आहे.
Next: मंगळसूत्रानंतर आता स्वानंदीच्या साडीची चर्चा; तुम्ही पण ट्राय करा कॉटनच्या या ५ साड्या