Manasvi Choudhary
राज्यात विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना पावरफुल ठरली आहे.
जुलैमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आंमलात आणली.
या योजनेअंतर्गत दरमहिना महिलांच्या खात्यात १५०० जमा झाले.
नुकतंच विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवणार असल्याचं स्पष्ट केले होते.
यामुळेच लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न आहे.
लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता डिसेंबरपासून मिळण्याची शक्यता आहे.